Shaalasiddhi Evaluation form भरण्यासाठी क्लिक करा.
- Shalarth
- Gov. G.R.
- Online Test
- Maths Trainig
- परिपाठ
- MDM
- The Great Indian Leaders
- Social welfare Scholarship
- 5/8 Scholarship
- Work Experience
- YouTube Video Songs
- Chief Minister Of Maharashtra
- School Function Photos
- Historical Places
- 7th Pay Commission Calculator
- Class 1 to 8 PDF Books
- Arogya.com
- National Park
- Online Shopping
- Income Tax E-Filing
- Download Apps
- Technosavvy Registration
- Shaala Siddhi
- Etrible Scholarship
- GPF
- Shaala Siddhi Report
- Education apps download
- Shaalasiddhi Grade Report
- Online Electric bill
- Saral
- SBI Net Banking
- RTSE Result
- Transfer Portal
- Check Increament
- Home Teacher
- E - Documents
मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७
शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७
मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७
मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७
शाळासिद्धी
SCHOOL EVALUATION DASHBOARD खालील लिंकवर click करा व आपल्या शाळेची माहिती भरा.
http://www.shaalasiddhi.nuepa.org/Shaalasiddhi/Common/CreateUsers
शाळासिद्धी registration
शाळासिद्धी रजिस्ट्रेशन
आपल्या मोबाईलवरुन
School Level ऑप्शन घ्यावे.
सुरुवातीला रजिस्ट्रेशन करण्याकरिता खालील LOGIN बटन ला click करावे.
शाळेचा युडायस नंबर टाकावा.
मुख्याध्यापकाचे नाव टाकावे.
मुख्याध्यापकाचे आडनाव टाकावे.
मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकावे.
शाळेचा इमेल आय डी टाकावा ( असेल तर )
Create Pin (OTP) ला टच करावे .
आता आपल्या मोबाईल वर एक साधा मॅसेज आला आहे. त्यातील OTP पिन नंबर क्रमांक टाका.
आता आपला पासवर्ड create करा.
create new password
दोन वेळेस तोच पासवर्ड टाका
(पासवर्ड तयार करताना या मध्ये एक अल्फाबेटीकल लेटर,बाकी स्मॉल लेटर ,एक स्पेशल लेटर व एक न्युमरीकल लेटर टाका )
उदाहरणार्थ Dinesh@123
आता आपणास तयार केलेला पासवर्ड आपल्या मोबाईल प्राप्त होइल तो जतन करु ठेवावा . आपले रजिस्ट्रेशन Complete झाले .
आपल्या शाळेचा युडायस नंबर व पासवर्ड टाकुन साईड वर माहिती भरावी .
शाळा सिध्दी स्वंयमूल्यमापन कसे भरावे
शाळा सिध्दी रजिस्ट्रेशन च्या पुढे-------
आपला user id/udise no व passwordटाकून login व्हावे.
आपल्या शाळेच्या शाळा सिध्दी वेब पोर्टल वरील dashboard च्या डाव्या बाजूला असलेल्या उभ्या लाल पट्टिवर असे दिसेल. त्याखाली
🔹 learner
🔹 teacher.
🔹 school evaluation composite matrix
🔹 Action for continuous school plan
🔹 evaluation end
🔹 Report
शाळेचे स्वयमूल्यमापन भरताना या सर्व मुद्यावर आपणास काम करायचे असुन,आपल्या शाळेतील सर्व यथोचित उपलब्ध माहिती भरायची आहे.
आता आपण वरील सर्व मुद्दे सविस्तर पाहु.
आपल्या शाळेच्या शाळा सिध्दी वेब पोर्टल वरील Dashboard डाव्या बाजूला असलेल्या उभ्या लाल start evaluation असे दिसेल. त्याखाली
learne
ह्या learner option वर click करा..
(learner च्या खालील भागामध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहु.प्रत्येक भाग भरुन झाल्यावर Submit करुन next म्हणा)
🔹1) learner profile &learner out comes
मध्ये आपल्या शाळेतील दि.30 सप्टेंबर 2016 ची जातवार विद्यार्थी संख्या भरा. त्याखाली
🔹2) Classwise annual attendance rate
मध्ये मागिल वर्षाची सरासरी विद्यार्थी हजेरी भरा.submit करुन Next म्हणा.
(सरासरी विद्यार्थी हजेरी काढण्याचे सुत्र याच पेज वर खाली दिलेले आहे.त्यानुसार योग्य कार्यवाही करावी).
🔹 Learner outcomes
मागिल वर्षाचा वर्गनिहाय निकाल दिलेल्या percent rate नुसार अचुक भरावा..(मूल्यमापन नोंदवही चा अधार घ्यावा) माहिती भरुन झाल्यावर
submit करुन Next म्हणा.
🔹 performance in key subject
मागिल वर्षाच्या निकालावरुन विषय निहाय श्रेणी भरा.(मूल्यमापन नोंदवही चा आधार घ्यावा)
(हा भाग फक्त वर्ग 8 वी ते 12 वी साठी लागू)
श्रेणी
A=81-100
B=61-80
C=41-60
D=33-40
E=00-32
या श्रेणीचा उपयोग करुन योग्य श्रेणी भरा.submit म्हणा.
ईथे आपले learner profile भरुन पूर्ण झाली.
🔴Teacher
आता आपण teacher profile मध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहु.
🔹 teacher profile
या भागात आपणास शाळेतील चालू वर्षातील कार्यरत स्री-पुरुष संख्या भरायची आहे Submit
🔹 Teacher attendance
या भागात अपणास शाळेतील शिक्षकांची एक वर्षापेक्षा जास्त व एक हप्त्यापेक्षा जास्त रजेवर जाणाऱ्या शिक्षकांची माहिती भरायची आहे.Submit
आपल्या शाळेच्या Dashboard वरील डाव्या बाजूला उभ्या लाल पट्टिवरील Learner व Teacher हे दोन्ही भाग भरुन झालेत.
*---------------------------------*--
आता आपणास शाळा सिध्दी ची
सात क्षेत्र व त्यातील 45 मानकांची माहिती भरायची आहे. कशी ते पुढीलप्रमाणे पाहू.
सर्वप्रथम आपण आपल्या शाळेच्या Dashbord वरील डाव्या बाजूच्या उभ्या लाल पट्टिवर जा.जिथुन आपण learner व teacher हि माहिती भरलीय.त्या खाली
School evaluation Composite Matrix असा option आहे त्यावर click करा.
आता आपणासमोर शाळा सिध्दी चे एक एक क्षेत्र-Domain क्रमाक्रमाने माहिती भरत गेल्यावर असे 7 क्षेत्र दिसतील.या प्रत्येक क्षेत्रात गाभा मानके निश्चिती साठी वर्णन विधाने दिली असुन,शाळेतील उपलब्ध बाबींचा अभ्यास करुन स्तर-1 स्तर-2 स्तर-3 असे प्रत्येक मुद्याचे स्तर निश्चितीकरण करुन योग्य ती माहिती भरुन Submit करत पुढे चला.
क्षेत्र 1
Enabling resorce of school
या क्षेत्रात एकून 12 मानके आहेत.प्रत्येक मानकाची उपलब्धता व पर्याप्तता आणी गुणवत्ता व उपयोगीता ठरवून 1-2-3 ह्या पैकी योग्य स्तर ठरवा.व माहीती भरा.
उपलब्धता=आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे.
पर्याप्तता= उपलब्ध बाबी पुरेसे आहे का?
गुणवत्ता व उपयोगिता = गुणवत्ता वाढीसाठी या बाबी किती उपयुक्त आहेत.
Low/Medium/High हे काय आहे.
आपल्या शाळेत उपलब्ध व आवश्यक असलेल्या बाबीना आपण देणारा प्राधान्यक्रम ईथे लक्षात घ्यावा.
उदा
1) एखादी बाब भरपुर प्रमाणात उपलब्ध असेल त्यात वाढ करण्याची गरज नसेल तर त्याला Low हा प्राधान्यक्रम द्यावा.
2) एखादी बाब कमी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्यावर ॲडजस्टमेंट होईल.कमी जास्त प्रमाण असेल तरी चालेल. ह्या बाबी शिवाय हि योग्य काम होऊ शकते अशा बाबीना Medium हा प्राधान्यक्रम द्यावा.
3) माहिती भरत असताना ज्या बाबी आपल्या शाळेत हव्यात परतू सध्या उपलब्ध नाहीत अशा बाबी आपणाला शाळेत तयार करायच्या आहेत/मिळवायच्या आहेत/उपलब्ध करायच्या आहेत.त्या साठी आपण High हा प्राधान्यक्रम द्यावा.
क्षेत्र 2 / Domain 2
Teacher learning and Assesment
या भागात अपणास 9 मानाकंनाची अचुक माहिती भरायची आहे.माहिती भरुन झाल्यावर Submit म्हणा.
क्षेत्र 3 / Domain 3
learner attendance and developement
या क्षेत्रात आपणास 5 मानाकंनाची माहिती भरायची आहे.माहिती भरुन झाल्यावर Submit म्हणा.
क्षेत्र 4 / Domain 4
managing teacher performance and professional development
या क्षेत्रात आपणास 6 मानाकंनाची माहिती भरायची आहे.माहिती भरुन झाल्यावर Submit म्हणा.
क्षेत्र 5 / Domain 5
school leadership and management
या क्षेत्रात आपणास 4 मानाकंणाची माहिती भरायची आहे.माहिती भरुन झाल्यावर Submit म्हणा.
क्षेत्र 6 / Domain 6
Inclusion health and sefty
या क्षेत्रात आपणास 5 मानाकंणाची माहिती भरायची आहे.माहिती भरुन झाल्यावर Submit म्हणा.
क्षेत्र 7 / Domain 7
Productive community and participation
या क्षेत्रात आपणास 5 मानाकंणाची माहिती भरायची आहे. माहिती भरुन झाल्यावर Submitम्हणा.
सात क्षेत्रे या ठिकाणी आपली भरुन झालेली आहेत.
आता पुन्हा आपल्या शाळेच्या मुख्य Dashboard वर जा.डाव्या बाजूस उभ्या लाल पट्टीवर पहा.
School improvement plan
वर click करा.
आता आपणास ईथे आपण या पुर्वी 7 क्षेत्राचे स्वयमूल्यमापन केल्यानंतर ज्या ज्या मानकामध्ये आपणास सुधारणाना वाव आहे अशा बाबी या भागात भरायच्या आहेत.
1) Area of improvement-स्तर वाढविण्यासाठी च्या बाबी
2) Processed action- प्रस्तावित कार्यवाही.
3) Supported needed-मदतीसाठी आवश्यक घटक
4) Action-कृती
FINAL SUBMIT
REPORT
----------------------------------------
आता पुन्हा आपल्या शाळेच्या मुख्य Dashboard वर जा. डाव्या बाजूस उभ्या लाल पट्टीवर पहा. Report वर Click करा.
आपण स्वयमूल्यमापन म्हणुन भरलेली सर्व माहिती आपण या ठिकाणाहुन पाहु शकता व प्रिंट काढू शकता.
स्वंयमूल्यमापन मधिल शेवटचा घटक जो सर्वांनाच क्लिष्ट व न समजणारा वाटतो त्यामध्ये काय लिहायचे याबाबत खालील मार्गदर्शक सुचना देत आहे.
Action plan मध्ये आपल्या शाळेत उपलब्ध नसणाऱ्या सुविधा ( ज्याला वर आपण स्तर 1 किंवा 2 दिलेला आहे) सातही Domain नूसार सिरियली लिहुन, ती सुविधा प्राप्त करण्यासाठी काय केले, कोणत्या घटकांची मदत घेतली,व प्रत्यक्ष कार्यवाही कशी केली ते लिहावे.
एखाद्या क्षेत्रातील सर्वच घटक आपल्या शाळेत पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.त्यामध्ये काही Progress ला वाव दिसत नाही म्हणजे आपण सर्वच घटकांचा स्तर 3निवडलेला असेल अशा डोमेन मध्ये Nil लिहीले तरी चालेल. ( Nil फक्त ज्या डोमेन मध्ये सर्व घटकांचा स्तर 3 आहे त्याच डोमेनसाठी)
वरील मार्गदर्शक सुचनांच्या आधारे आपण हा शेवटचा भाग भरुन आपले फायनल सबमिशन करु शकता.
फायनल सबमिशन करण्यापुर्वी सर्व बाबी काळजीपुर्वक तपासुन पाहाव्यात कारण घाईमध्ये काही चुका होण्याची शक्यता असते. फायनल सबमिशन नंतर चुकांची दुरुस्ती करता येत नाही ....
धन्यवाद......
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)