Education apps click करून download करा.
Screen Cast Apps click करून Download करा.
Smart kits 360 apps Download करण्यासाठी click करा.
नवीन MDM APP डाउनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.
नवीन MDM app इन्स्टॉल करण्यापूर्वी
🌸 सर्व प्रथम आपल्या मोबाईल च्या सेटिंग मध्ये जावे.
🌸 application manager ओपन करा.
🌸 Installed apps च्या लिस्ट मध्ये जा.
🌸 जुना MDM app निवडा.
🌸 त्याचा सर्व data clear करा.
🌸 शेवटी जुने MDM app uninstall करा.
नवीन मोबाइल वरुन MDM app वापरता येत नाही?
नवीन मोबाईल वर MDM app वापरण्यासाठी खालील स्टेप वापरा.
➡ नवीन मोबाईल मध्ये MDM app इनस्टॉल करा.
➡ आता सरल मध्ये mdm पोर्टल ला login करा.
➡ app setting या मेनू मध्ये जा.
➡ change device मध्ये जा.
आता आपल्या शाळेसाठी आपण वापरत असलेल्या अथवा रजिस्टर केलेल्या सर्व मोबाईल नंबर ची यादी दिसेल.
➡ त्यातून आपला मोबाईल नंबर निवडा.
➡ त्याच्या समोर उजव्या बाजूला change device वर क्लीक करा.
➡ you are able to use new device असा नोटिफिकेशनचा मेसेज येईल.
➡ नंतर MDM पोर्टल वरुन logout व्हा.
➡ या नंतर आपण आपल्या नवीन मोबाईल वरून app रजिस्ट्रेशन करु शकाल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा